Vaidyagi Nameskar mala tumcha latangen vagere vyamprakar avedle majhe vai 50 haie mi ek strie haie .mi pachanasathi sendev baraber alaya cha tukda khate pan mala 2cycle jhali terche bare vate pen mala ekdache suychala hote duseray veleshati mi water theropy adop kare manje jayel veyel 1/1.5 ltr pani pite meg 2nd time 2nocha mala duranday 2no la hote kal pasun pehelayda 2vela jawaricha laya 2 velale khayla 1kg khale ratri chain padena mi javele plz 2 vela 2no hoieĺ upai sanga plz
दामले उवाच युट्युबवर सर्च करा आणि आपल्याला हवा तो विषय ऐका. 24 एप्रिल 2020 पर्यंत प्रक्षेपित झालेले 140 व्हिडिओ लिंक खाली दिली आहे. डायट कोणता पोटाचा घेर जाडी शुगर ब्लड प्रेशर पाणी पिण्याचे नियम सलाड पालेभाज्या सुटलेले पोट आपली प्रक्रूती कोणती भात कसा बनवाल कडधान्ये तेल कोणते वापरावे मालीश PCOD पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी रोग कसे रोखाल अशक्तपणा मुळव्याध टाच व गुडघेदुखी केसांची काळजी शाकाहार की मांसाहार ? चश्मा नकोय ? काजळ कसे बनवाल. पायांच्या भेगा. कानाचे आरोग्य दातांचे आरोग्य दुधाविषयी सर्वकाही दुधाचे पदार्थ मुळव्याध शुद्ध नारळाच्या तेलाचे फायदे मधुमेह (आहार, कारणे, मांसाहार करावा का ?, लक्षणे, उपाय) डाइट की उपवास तांदूळ कोणता वापरावा भात रेसिपी व्यायाम घरगुती जिम तणावाची कारणे मासिक पाळीतील पोटदुखी मासिक पाळीतील कंबरदुखी चहा ( परिणाम, उपाय, चहा चपाती ) घरी शेक घेणे कान टोचणे कॉन्स्टिपेशन वर उपाय तुपाविषयी सर्वकाही जाडी कमी करा बाळंतपणातील सुटलेले पोट सिझेरिनमुळे सुटलेले पोट लोणचे पापड लिंबू आणि मिठ शंकराला बेल का वाहतात कोरोना व्हायरस कोणती भाजी खावी ताक मठ्ठा लस्सी काय घ्यावे ? कोरोना किंवा कोणताही व्हायरस न होण्यासाठी घरगुती उपाय महाशिवरात्री होळी पौर्णिमा पान खाण्याचे फायदे मधुचंद्राला पान का खातात पान सुपारी (विडा) पोट सुटणे, एसिडिटी पेज आणि भात तांदळाच्या पेजेचे महत्त्व बाळंतिणीसाठी खास आहार मुलांसाठी खास सूप कोरडा खोकला, ताप - घरगुती उपाय सरदी, ताप, खोकला - घरगुती उपाय गुढीपाडव्याच्या गुढीचे गुपित अंघोळ कोणत्या पाण्याने करावी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा सुठवडा जंतू नाशनासाठी धूप घाला - भाग १, भाग २ रामायण, युद्ध, हनुमान आणि आपण घरात बसून शरीर झाले जड ? घरच्या घरी बनवा सॅनीटायजर साबणाऐवजी हे घरगुती पदार्थ वापरा अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओ मालिकेत आपल्याला मिळेल. जरुर पहा. ruclips.net/p/PLgObUIvCJmjLmKe1mocs2M5ZutQGSIWWO
I am suffering from darkening of skin, face, legs. Arms. I am not taking white sugar, milk and wheat I since last one and half years. Can you suggest as to what to do
Thank you sir, your information is very useful! Tumhi sangitla palebhaji, mod aleli bhaji nahi khaychi pan mag konti bhaji khaychi or daily jewnat Kay thevaycha te pan please sangal ka?
भविष्यात असह्य त्रास सहन करण्यापेक्षा काही दिवस सवय होईपर्यंत हा त्रास सहन करणे केव्हा ही चांगले. आणि तसेही सातच्या आत जेवणार असाल तर पोटभर जेवायला काहीच हरकत नाही.
सर दामले उवाच च्या सर्व भागांची अनुक्रमणिका सादर करता येईल का? सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरेल. कोणकोणते आजार discuss केलेत हे समजून येईल आणि त्यानुसार संबंधीत भाग बघता येईल.
दामले उवाच युट्युबवर सर्च करा आणि आपल्याला हवा तो विषय ऐका. 24 एप्रिल 2020 पर्यंत प्रक्षेपित झालेले 140 व्हिडिओ लिंक खाली दिली आहे. डायट कोणता पोटाचा घेर जाडी शुगर ब्लड प्रेशर पाणी पिण्याचे नियम सलाड पालेभाज्या सुटलेले पोट आपली प्रक्रूती कोणती भात कसा बनवाल कडधान्ये तेल कोणते वापरावे मालीश PCOD पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी रोग कसे रोखाल अशक्तपणा मुळव्याध टाच व गुडघेदुखी केसांची काळजी शाकाहार की मांसाहार ? चश्मा नकोय ? काजळ कसे बनवाल. पायांच्या भेगा. कानाचे आरोग्य दातांचे आरोग्य दुधाविषयी सर्वकाही दुधाचे पदार्थ मुळव्याध शुद्ध नारळाच्या तेलाचे फायदे मधुमेह (आहार, कारणे, मांसाहार करावा का ?, लक्षणे, उपाय) डाइट की उपवास तांदूळ कोणता वापरावा भात रेसिपी व्यायाम घरगुती जिम तणावाची कारणे मासिक पाळीतील पोटदुखी मासिक पाळीतील कंबरदुखी चहा ( परिणाम, उपाय, चहा चपाती ) घरी शेक घेणे कान टोचणे कॉन्स्टिपेशन वर उपाय तुपाविषयी सर्वकाही जाडी कमी करा बाळंतपणातील सुटलेले पोट सिझेरिनमुळे सुटलेले पोट लोणचे पापड लिंबू आणि मिठ शंकराला बेल का वाहतात कोरोना व्हायरस कोणती भाजी खावी ताक मठ्ठा लस्सी काय घ्यावे ? कोरोना किंवा कोणताही व्हायरस न होण्यासाठी घरगुती उपाय महाशिवरात्री होळी पौर्णिमा पान खाण्याचे फायदे मधुचंद्राला पान का खातात पान सुपारी (विडा) पोट सुटणे, एसिडिटी पेज आणि भात तांदळाच्या पेजेचे महत्त्व बाळंतिणीसाठी खास आहार मुलांसाठी खास सूप कोरडा खोकला, ताप - घरगुती उपाय सरदी, ताप, खोकला - घरगुती उपाय गुढीपाडव्याच्या गुढीचे गुपित अंघोळ कोणत्या पाण्याने करावी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा सुठवडा जंतू नाशनासाठी धूप घाला - भाग १, भाग २ रामायण, युद्ध, हनुमान आणि आपण घरात बसून शरीर झाले जड ? घरच्या घरी बनवा सॅनीटायजर साबणाऐवजी हे घरगुती पदार्थ वापरा अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओ मालिकेत आपल्याला मिळेल. जरुर पहा. ruclips.net/p/PLgObUIvCJmjLmKe1mocs2M5ZutQGSIWWO
@@ArogyaRahasya सर आपल्यातील अत्यंत भावलेली गोष्ट म्हणजे आपण कमेंट ला ताबडतोब उत्तर देता. अत्यंत व्यस्त असूनही लगेच शंका निरसण करत असल्यामुळे आपल्याबद्दलचा आदर दुणावला आहे. मनापासून धन्यवाद.
उत्तम विवेचन!👍👌 केवळ एकच आक्षेप आहे की गहू बाहेरून आला असे वैद्यांनी सांगितले ते मात्र तितकेसे खरे नसावे. कारण वेदांमध्ये यजुर्वेदातील कृष्णयजुर्वेदातील रुद्रात चमकामध्ये 'गोधुमाश्च मे' म्हणजे 'भरडलेला गहू मला मिळू दे' सांगितला गेलेला आहे.
खपली गहू हा अलीकडच्या काळातील आयात गहू आहे. मूळ भारतीय असलेला गोधुम हा सिंधू खोऱ्यातील गहू ब्रिटिश काळात नष्ट झाला असे समजते. त्या गोधुमाचे scientific name: Triticum Sphaerococcum असल्याचे समजते. तो गहू ब्रिटिश काळात Indian Wheat म्हणून ओळखला जात असे. आता तो विलुप्त प्रजातीत गणला जातो. धन्यवाद!
@@nitink15 sir mag tumchya mate aapan market madhun jo gahu vikat ghetoy to changla ki wayit.....? nuksandayi aahe ka to aarogyasathi ? plz reply kara 🙏
Perhaps there is a local variety found in bijapur side of karnataka which is reddish and shorter..which doesn't have so much gluten as the Punjab variety which is used more for puranpoli kanik.Also the flour ground by hand in jata slowly is rougher than machine ground.Perhaps it works better for digestion. But all in all I have heard from elders that wheat was used only rarely like on ekadashis,for regular use it was jowar etc.
Address: 1) सोमवार ते शुक्रवार वैद्य सुविनय दामले अथर्व प्लाझा , पोष्ट ऑफिस च्या जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र 416520 Phone: 02362223423 2) महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात (फक्त शनिवारी आणि रविवारी) शॉप नं ६, श्री साई शक्ती बिल्डिंग, ग्राऊंड फ्लोअर, हनुमान मंदिर समोर, पतंजली स्टोअर जवळ, घाटकोपर (पु) मुंबई 400077 फोन: 9324221553
What he says is true by and large. However the part about padval (snake gourd) growing long only because of chemicals is not correct. There are short and long varieties. I have grown in my garden really long snake gourd without any chemicals, totally organically. Also I think he said something about all the tea estates being taken on 100 year lease by some European country, which is again not a fact at all. Most estates are owned by Indians and Indian companies. However but for the fact, his advice about tea being unnecessary may be true. However, Green tea is being touted as an anti oxidant all over the world.
खाण्यापिण्याचे नियम सर्वांना सारखेच, सकाळी कडकडून भुक लागत असेल तर भरपूर खावे, दुपारी भुकेपेक्षा थोडे कमीच खावे किंवा एखादे चांगले फळ खावे, सायंकाळी सातच्या आत पुन्हा भुक असेल तेवढे खावे.
gavthi gay mhanje Deshi gay ok or A2 tup mhantat tyala aani te khup mahag sudhha aahe pan aarogyasathi khup faydeshir aste.1kg A2 tup approximate 1200rs te 2000rs paryanta milte even 1ltr A2 milk 80 rs to 100rs la available aahe .
online deshi gayi che tup available aahe. gomataseva.org hya website war information gya plz tyanche sagle products Panchagavya padhhatine banavlele aahet. me two years zale tithunach tup vikat ghete aahe aani deshi gayiche tup👌👌👌👌👌👌👌👌ek number aahe.
Mam mi dixit diet 2 month follow kel maz weight 6kg loss zal. Diet strictly follow kel tarach result milato. Tea, coffee, oily food strictly avoid kel pahije. 2 vela bharpur pot bhar kha, madhe madhe kahi khau naka (tak ghari banvlel chalel ) roz 45 minute walking 4km to 5km. Nakkich result milato. Fakt stric kel pshije
@@avinashkhandagale2450 सकाळी गरम पाणी घेते किंवा 25% दूध चा बिनसाखरेच चहा घेते 12 वाजता जेवण .1 चपाती 1 वाटी भात, फळभाजी,प्रोटीन साठी वेगवेगळ् खाते कधी sprout, चीझ,चिकन,etc same रात्री पण घेते.फक्त माझं चालणं 30 mnt होत गुढगे दुखतात म्हणून कधी ते ही skip होत आता 3 महिने होत आलेत अजून काही result नाहीत तुम्ही मार्गदर्शन करा किंवा कॅलरीज प्रमाणे आहार सांगा plz
@@pushparokade636 मॅम तुम्ही सर्वांत अगोदर HBA1C आणि Fasting Insulin test करून घ्या , त्याने तुमच्या शरीरातील साखरेची पातळी आणि इन्शुलिन ची पातळी किती आहे ते कळेल, त्यामुळे आपणाला योग्य तो दीक्षित डाएट follow करता येईल. (दीक्षित डाएट मध्ये H B A1C आणि इन्सुलिनचे रिपोर्ट आवश्यक असतात) आहारात मीठ आणि साखरेचे प्रमाण खूप कमी करा, गॉड पदार्थ टाळा. Rice टाळा शक्यतो ब्राऊन rice वापरा. सकाळी 12 ला 2 चपात्या, 2 वाटी वरण आणि सॅलेड घेतलं तरी चालेल , आधी मधी भूक लागली तर घरीच बनवलेलं ताक प्या बाहेरच काहीच खाऊ नका, रात्री जेवण 2 चपाती किव्हा भाकरी आणि कोणतीही भाजी घेतली तरी चालेल (प्रोटीन साठी पनीर, अंडे, चिकण, मशरूम) मसाल्यांच्या वापर कमी करून घेऊ शकता. Srictaly आधी मध्ये काहीही खाऊ नये त्याने शरीरातील इन्सुलिन वाढते त्याने वजन कमी होत नाही. रोज किमान 45 मिनिट 4.५ किलो चालले पाहिजे, exrcise करणे आवश्यक आहे त्याने कॅलरीज जळतात आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते. दिवसातून किमान 4 ते 5 ली पाणी शरीरात गेल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. मॅम कॅलरी बर्न केल्या नाही तर वजन कमी होणार नाही. पण हा डाएट स्ट्रिक्टली फोल्लोव केला तर वजन वाढणार ही नाही. तुमचं वजन वाढतंय याचा अर्थ तुमचं काहितरी चुकतंय. घरी ट्रेंड मिल वरती 45 मी वॉक करा, योगा करा. ज्या ज्या गोष्टी केल्याने कॅलोरी बर्न होतात त्या सर्व करा. कॉलरी काउन्ट करण्यासाठी HeathifyME हे अँप वापरा त्याने तुम्हाला कॅलोरी काउन्ट करायला मदत होईल
ऋजुता असं काहीही सांगत माही, तुम्ही तिची पुस्तकं आधी वाचा मग बडबड करा, दिवेकर पद्धत आयुर्वेद आणि योगा नुसार च आहे, नुसतं दोन तासाने खा अस ती सांगत नाही तर समजून प्लॅन करून खा असं सांगते
आपले प्रतेक व्हिडिओ पहातोच . आपण श्रीखंड विषयात ब्रहमण जाती चा उलेख केला की तूप घालून श्रीखंड खातात . एक उत्तम नामवंत नावाजलेले वैद्य यांचे आपला आदर आहेच. विनंती ,जाती चा उल्लेख आपल्या व्हिडिओ त नसावे ही अपेक्षा. प्रत्येक व्यक्तीला जाती च्या पलीकडे एक मनुष्य म्हणून पहावे हीच इच्छा त्याने आपली हिंदू धर्म संघटित राहील.
अहो तुमच बरोबरच आहे पण एवढे ओरडून का सांगत आहात .दम दिल्या सारखे वाटते आहे .शांत समजावले तरी ज्याला चांगले आत्मसात करायचे आहे तो मनावर घेणारच नाहीतर ओरडणे सुध्दा फुकट
वनस्पती तूप खाऊ नये एकदम मान्य पण म्हशीचे दूध आणि तूप वापरणे योग्य आहे का ह्या बद्दल जरा सविस्तर सांगावे कारण देशी गाईचे तूप आणि दूध सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे.
very true pan health is wealth after all.aapan aaplya etar garja kami karun deshi gayiche tup,dudh waprat aanaylach hawe aahe tyashivay healthy paryay nahi dusra.....!
वा, खूप ऊपयुक्त विचार!!
Thank you so much Sir for sharing such valuable information.
Kitni simply tarike se samjha diye 👍👍👍👍
उत्क्रृष्ठ माहिती आहे.धन्यवाद.
छान माहिती
Practical authentic ayurved,,
Thank you so much for being there 🙏
Vaidyagi Nameskar mala tumcha latangen vagere vyamprakar avedle majhe vai 50 haie mi ek strie haie .mi pachanasathi sendev baraber alaya cha tukda khate pan mala 2cycle jhali terche bare vate pen mala ekdache suychala hote duseray veleshati mi water theropy adop kare manje jayel veyel 1/1.5 ltr pani pite meg 2nd time 2nocha mala duranday 2no la hote kal pasun pehelayda 2vela jawaricha laya 2 velale khayla 1kg khale ratri chain padena mi javele plz 2 vela 2no hoieĺ upai sanga plz
Zabardast Knowledge.
Sir tumchya payavr dok thevavasa wattay🙏🙏
Sir khup khup dhanyawad
Khup Chan mahiti
खूप चांगली माहिती
Sir great mala tumche lectures khuup aawadale aani patale suddha
Nice information sir 🙏
Sir tumhhi perfect knowledge det aahat🌷🌷tea n coffee n ice cream r not good for health.But that is a addiction.
Thank you,very much, Doctor Saheb.
Atishay chaan mahiti dili.thanku.
Khup Chan 👌🙏🙏
अप्रतिम.......
Namaskar guruji. Bhatache pej ani Bhat donhi hi khayach tar separate ka karayache please mala explain karal ka.
Atishay Chan mahiti sangtay sir tumhi☺️ really helpful
Best advice I hv ever heard
Sir
Mala sangal ka ki apan ghari ghee buffalo cha banavlyala changla asta na
Karan amhi milk ratifwala kadun ghevun toop banavtey
very nice informative video
Must watch...Very useful.
दामले उवाच
युट्युबवर सर्च करा आणि आपल्याला हवा तो विषय ऐका.
24 एप्रिल 2020 पर्यंत प्रक्षेपित झालेले 140 व्हिडिओ
लिंक खाली दिली आहे.
डायट कोणता
पोटाचा घेर
जाडी
शुगर
ब्लड प्रेशर
पाणी पिण्याचे नियम
सलाड पालेभाज्या
सुटलेले पोट
आपली प्रक्रूती कोणती
भात कसा बनवाल
कडधान्ये
तेल कोणते वापरावे
मालीश
PCOD
पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी
रोग कसे रोखाल
अशक्तपणा
मुळव्याध
टाच व गुडघेदुखी
केसांची काळजी
शाकाहार की मांसाहार ?
चश्मा नकोय ?
काजळ कसे बनवाल.
पायांच्या भेगा.
कानाचे आरोग्य
दातांचे आरोग्य
दुधाविषयी सर्वकाही
दुधाचे पदार्थ
मुळव्याध
शुद्ध नारळाच्या तेलाचे फायदे
मधुमेह (आहार, कारणे, मांसाहार करावा का ?, लक्षणे, उपाय)
डाइट की उपवास
तांदूळ कोणता वापरावा
भात रेसिपी
व्यायाम
घरगुती जिम
तणावाची कारणे
मासिक पाळीतील पोटदुखी
मासिक पाळीतील कंबरदुखी
चहा ( परिणाम, उपाय, चहा चपाती )
घरी शेक घेणे
कान टोचणे
कॉन्स्टिपेशन वर उपाय
तुपाविषयी सर्वकाही
जाडी कमी करा
बाळंतपणातील सुटलेले पोट
सिझेरिनमुळे सुटलेले पोट
लोणचे
पापड
लिंबू आणि मिठ
शंकराला बेल का वाहतात
कोरोना व्हायरस
कोणती भाजी खावी
ताक मठ्ठा लस्सी काय घ्यावे ?
कोरोना किंवा कोणताही व्हायरस न होण्यासाठी घरगुती उपाय
महाशिवरात्री
होळी पौर्णिमा
पान खाण्याचे फायदे
मधुचंद्राला पान का खातात
पान सुपारी (विडा)
पोट सुटणे, एसिडिटी
पेज आणि भात
तांदळाच्या पेजेचे महत्त्व
बाळंतिणीसाठी खास आहार
मुलांसाठी खास सूप
कोरडा खोकला, ताप - घरगुती उपाय
सरदी, ताप, खोकला - घरगुती उपाय
गुढीपाडव्याच्या गुढीचे गुपित
अंघोळ कोणत्या पाण्याने करावी
रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
सुठवडा
जंतू नाशनासाठी धूप घाला - भाग १, भाग २
रामायण, युद्ध, हनुमान आणि आपण
घरात बसून शरीर झाले जड ?
घरच्या घरी बनवा सॅनीटायजर
साबणाऐवजी हे घरगुती पदार्थ वापरा
अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओ मालिकेत आपल्याला मिळेल.
जरुर पहा.
ruclips.net/p/PLgObUIvCJmjLmKe1mocs2M5ZutQGSIWWO
Superb Sir
nice
very good information with details..we can easily understand......
वृद्ध व्यक्तीला दात् नसल्यास आहार कोणता घ्यावा कृपया मार्ग दर्शन. करावे
I am suffering from darkening of skin, face, legs. Arms. I am not taking white sugar, milk and wheat I since last one and half years. Can you suggest as to what to do
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
Khup sundar
Wa kay bhari manus ahe chat changala ahe as sangty...😅😅😅
Khub chan doctor
Chaan maahiti sir
Thank you sir, your information is very useful!
Tumhi sangitla palebhaji, mod aleli bhaji nahi khaychi pan mag konti bhaji khaychi or daily jewnat Kay thevaycha te pan please sangal ka?
Informative Videos on such questions will be uploaded soon
Damle guruji.... Tumhi pratyek vela majhya manacha bolta....
प्रणाम,मला भात अतिशय आवडतो, पण दमारोगा मुळे डॉ,ने मना केल, तुम्ही सांगा।
Thanks....
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं ज्याला पटेल तोच हे आत्म सात करेल.मला तर फार आवडले मी हे करणार आहे.
Doctor balntinica Aahar sanga
Samajle Nahi
Pls tell about buffalo's milk n buffalo's ghee
Minal thalisimiyaver upay sanga plz
पाईल्सचा त्रास असेल तर ओवा खाल्ला तर चालेल का
sir where is your clinic?i am live in khed ratnagiri
Sir, मला तुमच्या OPD मध्ये यायचे आहे, त्यासाठी कीती खर्च येईल व कीती दिवस रहावे लागते ते सांगा कृपया रिप्लाय करावा सर , ( मला सिकल-सेल आहे)
आपले गाव कोणते ?
Night la potbar javan nahi kele tar zopach yet nahi pl reply me
भविष्यात असह्य त्रास सहन करण्यापेक्षा काही दिवस सवय होईपर्यंत हा त्रास सहन करणे केव्हा ही चांगले. आणि तसेही सातच्या आत जेवणार असाल तर पोटभर जेवायला काहीच हरकत नाही.
Dixit.daytplan barobr ahe. City madle people sati
Pani kiti v kadhi ghave
ruclips.net/video/J7FJ9AbWok8/видео.html
सर दामले उवाच च्या सर्व भागांची अनुक्रमणिका सादर करता येईल का? सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरेल. कोणकोणते आजार discuss केलेत हे समजून येईल आणि त्यानुसार संबंधीत भाग बघता येईल.
दामले उवाच
युट्युबवर सर्च करा आणि आपल्याला हवा तो विषय ऐका.
24 एप्रिल 2020 पर्यंत प्रक्षेपित झालेले 140 व्हिडिओ
लिंक खाली दिली आहे.
डायट कोणता
पोटाचा घेर
जाडी
शुगर
ब्लड प्रेशर
पाणी पिण्याचे नियम
सलाड पालेभाज्या
सुटलेले पोट
आपली प्रक्रूती कोणती
भात कसा बनवाल
कडधान्ये
तेल कोणते वापरावे
मालीश
PCOD
पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी
रोग कसे रोखाल
अशक्तपणा
मुळव्याध
टाच व गुडघेदुखी
केसांची काळजी
शाकाहार की मांसाहार ?
चश्मा नकोय ?
काजळ कसे बनवाल.
पायांच्या भेगा.
कानाचे आरोग्य
दातांचे आरोग्य
दुधाविषयी सर्वकाही
दुधाचे पदार्थ
मुळव्याध
शुद्ध नारळाच्या तेलाचे फायदे
मधुमेह (आहार, कारणे, मांसाहार करावा का ?, लक्षणे, उपाय)
डाइट की उपवास
तांदूळ कोणता वापरावा
भात रेसिपी
व्यायाम
घरगुती जिम
तणावाची कारणे
मासिक पाळीतील पोटदुखी
मासिक पाळीतील कंबरदुखी
चहा ( परिणाम, उपाय, चहा चपाती )
घरी शेक घेणे
कान टोचणे
कॉन्स्टिपेशन वर उपाय
तुपाविषयी सर्वकाही
जाडी कमी करा
बाळंतपणातील सुटलेले पोट
सिझेरिनमुळे सुटलेले पोट
लोणचे
पापड
लिंबू आणि मिठ
शंकराला बेल का वाहतात
कोरोना व्हायरस
कोणती भाजी खावी
ताक मठ्ठा लस्सी काय घ्यावे ?
कोरोना किंवा कोणताही व्हायरस न होण्यासाठी घरगुती उपाय
महाशिवरात्री
होळी पौर्णिमा
पान खाण्याचे फायदे
मधुचंद्राला पान का खातात
पान सुपारी (विडा)
पोट सुटणे, एसिडिटी
पेज आणि भात
तांदळाच्या पेजेचे महत्त्व
बाळंतिणीसाठी खास आहार
मुलांसाठी खास सूप
कोरडा खोकला, ताप - घरगुती उपाय
सरदी, ताप, खोकला - घरगुती उपाय
गुढीपाडव्याच्या गुढीचे गुपित
अंघोळ कोणत्या पाण्याने करावी
रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
सुठवडा
जंतू नाशनासाठी धूप घाला - भाग १, भाग २
रामायण, युद्ध, हनुमान आणि आपण
घरात बसून शरीर झाले जड ?
घरच्या घरी बनवा सॅनीटायजर
साबणाऐवजी हे घरगुती पदार्थ वापरा
अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओ मालिकेत आपल्याला मिळेल.
जरुर पहा.
ruclips.net/p/PLgObUIvCJmjLmKe1mocs2M5ZutQGSIWWO
@@ArogyaRahasya सर आपल्यातील अत्यंत भावलेली गोष्ट म्हणजे आपण कमेंट ला ताबडतोब उत्तर देता. अत्यंत व्यस्त असूनही लगेच शंका निरसण करत असल्यामुळे आपल्याबद्दलचा आदर दुणावला आहे. मनापासून धन्यवाद.
उत्तम विवेचन!👍👌
केवळ एकच आक्षेप आहे की गहू बाहेरून आला असे वैद्यांनी सांगितले ते मात्र तितकेसे खरे नसावे. कारण वेदांमध्ये यजुर्वेदातील कृष्णयजुर्वेदातील रुद्रात चमकामध्ये 'गोधुमाश्च मे' म्हणजे 'भरडलेला गहू मला मिळू दे' सांगितला गेलेला आहे.
तो गहू खपली गहू असावा, कारण खपली गहू हे भारतीय बियाणे आहे आज बाजारात उपलब्ध असलेला जवळपास सर्व गहू बाहेरून आलेले बियाणे आहे.
खपली गहू हा अलीकडच्या काळातील आयात गहू आहे. मूळ भारतीय असलेला गोधुम हा सिंधू खोऱ्यातील गहू ब्रिटिश काळात नष्ट झाला असे समजते. त्या गोधुमाचे scientific name: Triticum Sphaerococcum असल्याचे समजते. तो गहू ब्रिटिश काळात Indian Wheat म्हणून ओळखला जात असे. आता तो विलुप्त प्रजातीत गणला जातो.
धन्यवाद!
@@nitink15 waa.......! what a information and what a knowledge 👍👍👍
@@nitink15 sir mag tumchya mate aapan market madhun jo gahu vikat ghetoy to changla ki wayit.....? nuksandayi aahe ka to aarogyasathi ? plz reply kara 🙏
Perhaps there is a local variety found in bijapur side of karnataka which is reddish and shorter..which doesn't have so much gluten as the Punjab variety which is used more for puranpoli kanik.Also the flour ground by hand in jata slowly is rougher than machine ground.Perhaps it works better for digestion. But all in all I have heard from elders that wheat was used only rarely like on ekadashis,for regular use it was jowar etc.
तिरुपती येथे जेवण, पानावर पहिल्यांदा गोड खीर वाढतात.
😊😊
खूप छान माहीती... मला गुड़घ्यामधे झीज आली आहे.. डॉक्टर ने पालथी नका मारू असे सांगितले आहे.. मला पालथी मारल्याशिवाय जमत नाही। pls reply..
sir i m very lucky .that you are my ideal.and i got opportunity to learn ayurveda from you.
Awaz Barobar Yet Nahi Sir
वृद्धा नी कोणता अहर् घ्यावा चावन्या साठी दात नसतात
Please thyroid che explanation द्या. Thanks
हो सर thyroid विषयी माहिती द्या plz
Yes Sir
साडे ६ ला जेवण झाले की रात्री नारळाचे दूध वापरुन कॉफी घेतली तर चालेल का
पैजेने साखर वाढणार नाही का?
Apratim .ASE koni kadhich explain kele nahi.
,,
No z My ok x. .cCv the, to l, g
छान
Are hya madhe diet plan kuthe she
Sir Namaste. Khup chan mahiti dili tyabaddal dhanyawad. Sir tumhi punyat yetay ka? Aani pls tumcha number milel ka?
Address: 1) सोमवार ते शुक्रवार
वैद्य सुविनय दामले
अथर्व प्लाझा , पोष्ट ऑफिस च्या जवळ,
कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र 416520
Phone: 02362223423
2) महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात (फक्त शनिवारी आणि रविवारी)
शॉप नं ६, श्री साई शक्ती बिल्डिंग,
ग्राऊंड फ्लोअर, हनुमान मंदिर समोर,
पतंजली स्टोअर जवळ, घाटकोपर (पु) मुंबई 400077
फोन: 9324221553
OK sir. Sir phone var kahi upay kinva salla devu shaktil ka?
शक्यतो फोनवर उपाय सांगता येत नसतात..
Navin video kadhi yennar?
लवकरच 🙏
Office Address and Phone Number is Mentioned in Channel Description
Sir what ever sanskrit shlokas speak please display them on scrin so that we too can learn. We will be thankful to you.
माझे मिटक्याची पावशीला माहेर आहे.
मला dr नी ज्वारी भाकर न खाता गहू खायला लावलेत कारण मला मधुमेह आहे
Dixit konte Rajiv Dixit ka
डॉ जगन्नाथ दिक्षित
Scientific research?
What he says is true by and large. However the part about padval (snake gourd) growing long only because of chemicals is not correct. There are short and long varieties. I have grown in my garden really long snake gourd without any chemicals, totally organically. Also I think he said something about all the tea estates being taken on 100 year lease by some European country, which is again not a fact at all. Most estates are owned by Indians and Indian companies. However but for the fact, his advice about tea being unnecessary may be true. However, Green tea is being touted as an anti oxidant all over the world.
Chan sir khup upayogi mahiti dili mi nakki prayatn karel pan mala hospital la night duty karavi lagte
Yes m thankful
Sadhya doodh ghari anun ghalat nahit mug Kay karave dbyat poli lagte so talk on facts
एखाद्या खेळाडूचे डाएट कसे असावे
खाण्यापिण्याचे नियम सर्वांना सारखेच, सकाळी कडकडून भुक लागत असेल तर भरपूर खावे, दुपारी भुकेपेक्षा थोडे कमीच खावे किंवा एखादे चांगले फळ खावे, सायंकाळी सातच्या आत पुन्हा भुक असेल तेवढे खावे.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
दिवेकर ताई ✌👍✌👍✌👍
Ho sir please jara sanga potachi charbi kashi kami karaychi
धावणे, अथवा ते जमत नसेल तर सकाळी लोटांगण घालावे, सुर्यनमस्कार घालावे.
सर तुमचा माे. नंबर मिळेल का?
गावठी गाईचे तूप म्हणजे कोणते तूप वापरावे ?
Bhartiy vanshachi gavthi gayichya dudhapasun kelele tup jarsi gay nahi
gavthi gay mhanje Deshi gay ok or A2 tup mhantat tyala aani te khup mahag sudhha aahe pan aarogyasathi khup faydeshir aste.1kg A2 tup approximate 1200rs te 2000rs paryanta milte even 1ltr A2 milk 80 rs to 100rs la available aahe .
online deshi gayi che tup available aahe.
gomataseva.org hya website war information gya plz tyanche sagle products Panchagavya padhhatine banavlele aahet. me two years zale tithunach tup vikat ghete aahe aani deshi gayiche tup👌👌👌👌👌👌👌👌ek number aahe.
तुमचा दवाखाना कोठे आहे व दवाखान्याची वेळ वार काय आहे?
Please check address in Channel Description
Mobail no milel ka
म्हशी चे दूध आणि तूप चालेल का??
आपण लहान पणापासून वापर करत असाल तर हरकत नाही. पण गावरान देशी गाईचे दुध तुप सर्वोत्तम.
khup sharirik mehnat jar tumhi karat asal regularly tarach mhashiche dudh or tup khat ja karan te pachayla khup heavy aste ok.
3rd part pan aahe ka?
3rd Part Upload kela ahe
मी तर 2 महिने दीक्षित केलं अजिबात सूट नाही झालं उलट 2 kg वाढलं
Mam mi dixit diet 2 month follow kel maz weight 6kg loss zal. Diet strictly follow kel tarach result milato. Tea, coffee, oily food strictly avoid kel pahije. 2 vela bharpur pot bhar kha, madhe madhe kahi khau naka (tak ghari banvlel chalel ) roz 45 minute walking 4km to 5km. Nakkich result milato. Fakt stric kel pshije
Mam तुमचं दिवसच meal रुटीन सांगा. पूर्ण दिवसाचा आहार
@@avinashkhandagale2450 सकाळी गरम पाणी घेते किंवा 25% दूध चा बिनसाखरेच चहा घेते 12 वाजता जेवण .1 चपाती 1 वाटी भात, फळभाजी,प्रोटीन साठी वेगवेगळ् खाते कधी sprout, चीझ,चिकन,etc same रात्री पण घेते.फक्त माझं चालणं 30 mnt होत गुढगे दुखतात म्हणून कधी ते ही skip होत आता 3 महिने होत आलेत अजून काही result नाहीत तुम्ही मार्गदर्शन करा किंवा कॅलरीज प्रमाणे आहार सांगा plz
@@pushparokade636 मॅम तुम्ही सर्वांत अगोदर HBA1C आणि Fasting Insulin test करून घ्या , त्याने तुमच्या शरीरातील साखरेची पातळी आणि इन्शुलिन ची पातळी किती आहे ते कळेल, त्यामुळे आपणाला योग्य तो दीक्षित डाएट follow करता येईल. (दीक्षित डाएट मध्ये H B A1C आणि इन्सुलिनचे रिपोर्ट आवश्यक असतात) आहारात मीठ आणि साखरेचे प्रमाण खूप कमी करा, गॉड पदार्थ टाळा. Rice टाळा शक्यतो ब्राऊन rice वापरा. सकाळी 12 ला 2 चपात्या, 2 वाटी वरण आणि सॅलेड घेतलं तरी चालेल , आधी मधी भूक लागली तर घरीच बनवलेलं ताक प्या बाहेरच काहीच खाऊ नका, रात्री जेवण 2 चपाती किव्हा भाकरी आणि कोणतीही भाजी घेतली तरी चालेल (प्रोटीन साठी पनीर, अंडे, चिकण, मशरूम) मसाल्यांच्या वापर कमी करून घेऊ शकता. Srictaly आधी मध्ये काहीही खाऊ नये त्याने शरीरातील इन्सुलिन वाढते त्याने वजन कमी होत नाही. रोज किमान 45 मिनिट 4.५ किलो चालले पाहिजे, exrcise करणे आवश्यक आहे त्याने कॅलरीज जळतात आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते. दिवसातून किमान 4 ते 5 ली पाणी शरीरात गेल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. मॅम कॅलरी बर्न केल्या नाही तर वजन कमी होणार नाही. पण हा डाएट स्ट्रिक्टली फोल्लोव केला तर वजन वाढणार ही नाही. तुमचं वजन वाढतंय याचा अर्थ तुमचं काहितरी चुकतंय. घरी ट्रेंड मिल वरती 45 मी वॉक करा, योगा करा. ज्या ज्या गोष्टी केल्याने कॅलोरी बर्न होतात त्या सर्व करा. कॉलरी काउन्ट करण्यासाठी HeathifyME हे अँप वापरा त्याने तुम्हाला कॅलोरी काउन्ट करायला मदत होईल
Same problem zalay maza. 3 kg vadhelay.
No dixit no divekar ..only damle..
ऋजुता असं काहीही सांगत माही, तुम्ही तिची पुस्तकं आधी वाचा मग बडबड करा, दिवेकर पद्धत आयुर्वेद आणि योगा नुसार च आहे, नुसतं दोन तासाने खा अस ती सांगत नाही तर समजून प्लॅन करून खा असं सांगते
True!
पोटाची चरबी कमी करण्यासंबधी काही माहीती दिली तर बरं होईल
हाे हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे.
दीक्षित diet follow करा....
आपले प्रतेक व्हिडिओ पहातोच .
आपण श्रीखंड विषयात ब्रहमण जाती चा उलेख केला की तूप घालून श्रीखंड खातात .
एक उत्तम नामवंत नावाजलेले वैद्य यांचे आपला आदर आहेच.
विनंती ,जाती चा उल्लेख आपल्या व्हिडिओ त नसावे ही अपेक्षा.
प्रत्येक व्यक्तीला जाती च्या पलीकडे एक मनुष्य म्हणून पहावे हीच इच्छा त्याने आपली हिंदू धर्म संघटित राहील.
अहो तुमच बरोबरच आहे पण एवढे ओरडून का सांगत आहात .दम दिल्या सारखे वाटते आहे .शांत समजावले तरी ज्याला चांगले आत्मसात करायचे आहे तो मनावर घेणारच नाहीतर ओरडणे सुध्दा फुकट
Purna tal taline manapasun jevha mansala change anava lokana fhayda whava ASE vat te,ti loka manapasun sangtat ani expect kartat ki lokani he kharach seriously ghyave,implement karave,thyance jivan nirogi whave,hi talmal Aste.
खूप छान माहिती सर
तुमच्या दवाखान्याचा पत्ता द्या प्लिज
मला ट्रिटमेंट घ्यायची आहे
kudal sindhudurag
Rajiv Dixit mp 3.com Rajiv Dixit video
पटत नाही
Varshanuvarshe chukiche khanyache sanskar zalet.. manavar ani potawar
O damale dole ughadlet tumhi amche
😂😂😂😂😂😝👌👌👌👌
वनस्पती तूप खाऊ नये एकदम मान्य पण म्हशीचे दूध आणि तूप वापरणे योग्य आहे का ह्या बद्दल जरा सविस्तर सांगावे कारण देशी गाईचे तूप आणि दूध सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे.
वनस्पती तुपापेक्षा कितीतरी पटीने चांगले
very true pan health is wealth after all.aapan aaplya etar garja kami karun deshi gayiche tup,dudh waprat aanaylach hawe aahe tyashivay healthy paryay nahi dusra.....!
No diwekar only dixit
Yes
no dixit..👎
@@manjirip654 any reason
Dixit. Rajiv Dixit
Rajiv dixitanch tumhi kaam sach chalu theva
काय बोलत आहेत हे स्वताला तरी समजले तरी मिळवले
तुम्हाला काय नाही समजले ते सांगावे
@@ArogyaRahasya sorry
nit samjun na gheta ,nit na eaikta kase kay ho ase reply karta asha respective person baddal.......?🤔 not good😔
Tumhi Kay lihata the tumhala samajt ka?
this is stupid.... Totally against actual medicine.
And what is Actual Medicine ?